Saturday, March 5, 2011

My first poem........To my all friend's

          आज पुन्हा एकदा ती वेळ आली ..............


   अन तो सुंदर पक्षी पुन्हा आपल्या  वाटेला निघाला आहे.

आपल्या त्या छोट्याश्या घरात्यातुनी ,  थकलेल्या आई-बाबांना

नमस्कार सांगून कि मी येईल परत तुमच्या भेटीसाठी , अस

म्हणून तो पुन्हा निघाला आहे , आपले ध्येय गाठण्यासाठी .

आपल्या त्या इवल्याशा पंखांनी जगाचा वेध घेत निघाला आहे.



No comments:

Post a Comment